रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या 117 जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या 117 जागा 
रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवाल पदाच्या 117 जागासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तालुक्यानिहाय जागा पुढीलप्रमाणे- मंडणगड (5 जागा), दापोली (18 जागा), खेड (26 जागा), चिपळूण (26जागा), गुहागर (18जागा), रत्नागिरी (21जागा), संगमेश्वर (38जागा), राजापूर (16 जागा). 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जून 2015 आहे. 
अधिक माहिती www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs