पोलीस विभागात पोलीस कॉन्सटेबल पदाच्या 184 जागा

 

पोलीस विभागात पोलीस कॉन्सटेबल पदाच्या 184 जागा
दीव दमण आणि दादरा नगर हवेली पोलीस विभागात पोलीस कॉन्सटेबल (184 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त बोर्डातून एच.एस.सी.उत्तीर्ण, संगणक प्रमाणपत्र व होमगार्ड म्हणुन काम केले असल्यास प्राधान्य
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs