नॅवल डॉकयार्ड मुंबई मध्ये विविध पदाच्या 299 जागा

 

नॅवल डॉकयार्ड मुंबई मध्ये विविध पदाच्या 299 जागा
नॅवल डॉकयार्ड मुंबई मध्ये विविध पदाच्या एकूण 299 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Name Of The Posts:
Electrical Fitter : 09
Biller Maker : 11
Plater : 63
Engine Fitter : 11
Gas Turbine Fitter : 03
Internal Combustion Engine Fitter : 15
Machinery Control Fitter : 02
Pattern Maker : 11
Computer Fitter : 01
Electronics Fitter : 37
Sonar Fitter : 03
Millwright : 03
Painter : 19
Rigger : 19
Ship Fitter : 32
Shipwright : 28
Welder : 29
Blacksmith : 04
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी. अथवा समकक्ष अहर्ता इंग्रजी भाषेसह. अहर्तेबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2015
(अर्ज दि. 11 मे 2015 रोजी सकाळी 09:00 पासून सुरु होतील)


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs