पदवीधरांसाठी मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015

 

मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना प्रशासनात सहभागी करुन घेण्याच्या उद्देशाने ‘मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015’ ची घोषणा केलेली आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या युवकांना त्याच्या विकासासाठी आवश्यक अनुभव व कौशल्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतील. दिनांक 1 एप्रिल 2015 रोजी 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे, कोणत्याही शाखेचे शाखेचे पदवीधर यासाठी अर्ज करु शकतील. कार्यक्रमाचा कालावधी 11 महिने व दरमहा विद्यावेतन 20,000 असेल. 
Get 5 Lakh Scholarship For MBA
नामांकित संस्था, उद्योग या सार्वजनिक उपक्रम संस्थेतील किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. आयआयटी, आयआयएम, शासकीय आभियंत्रिकी महाविद्यालये, एनआयटी, आयआयएम, व्हीजेटीआय, व्हीएनआयटी या सारख्या नामांकित शिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची अट शिथिल केली जाईल. कार्यक्रमाचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी व उद्देशाने 
मुख्यमंत्री इंटर्नशीप कार्यक्रम 2015 साठी अर्ज करण्यासाठी http://oasis.mkcl.org/gomcmip2015 या संकेतस्थळास भेट देऊन 15 मे 2015, सायंकाळी 8 पूर्वी ऑनलाईन अर्ज करा. मदतीसाठी दूरध्वनी क्र: 9326552525

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs