महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक पदभरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक पदभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुलेखक (मराठी) पदाच्या 66 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील लघुलेखक (मराठी) गट-क (66 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुलेखक (इंग्रजी) पदाच्या 22 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील लघुलेखक (इंग्रजी) गट-क (22 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) पदाच्या 49 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी) गट-ब (49 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) पदाच्या 49 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट-ब (49 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) पदाच्या 21 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) गट-ब (21 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) पदाच्या 25 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (सामान्य प्रशासन विभागांतर्गत) विविध मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबई विविध कार्यालयातील उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट-ब (25 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 आहे. 

शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासनमान्य इंग्रजी व मराठी टंकलेखन तसेच लघुलेखन प्रमाणपत्र. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2015 


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs