आय.डी.बी.आय. बँकेत 500 पदांची भरती

 

आय.डी.बी.आय. बँकेत 500 पदांची भरती
आय.डी.बी.आय. बँकेत कार्यकारी अधिकारी पदाच्या एकूण 500 जागा 
भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs