बृहन्मुंबई पालीकेंतर्गत कनिष्ठ अभियंत्याची 304 पदे

 

बृहन्मुंबई पालीकेंतर्गत कनिष्ठ अभियंत्याची 304 पदे
बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 217 पदे आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी/विद्युत) 87 पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
याबाबतची जाहिरात 13 मेच्या महाराष्ट्र टाईम्सच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी http://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs