दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालयात विविध पदांच्या 118 जागा

 

MBA + Rs.9 Lakh Scholarships + Jobs After Degree
Register Now Free
दिल्ली जिल्हा व सत्र न्यायालयात विविध पदांच्या 118 जागा
जिल्हा व सत्र न्यायालय, तीस हजारी, दिल्ली यांच्या आस्थापनेवर पुस्तक बांधणी 1 जागा, शिपाई 102 जागा, सफाईगार 3 जागा आणि चौकीदार 12 जागा असे एकूण 118 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 6 जुन 2015 आहे.


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs