ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर अंतर्गत ट्रेडसमन पदाच्या 210 जागा

 

ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर अंतर्गत ट्रेडसमन पदाच्या 210 जागा
ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर मध्ये ट्रेडसमन पदाच्या एकूण 210 जागा भरण्यासाठी विहित शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : ईयत्ता 10 वी (SSC) + NAC /NTC Certificate issued by NCVT
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2015


तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs