कॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक अंतर्गत विवीध पदांची भरती

 

कॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक अंतर्गत विवीध पदांची भरती
कॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक विविध पदाच्या 40 जागा भरण्यासाठी विहित शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
सहाय्यक शिक्षक : 36  जागा 
संगणक प्रशिक्षक : 04 जागा
शैक्षणिक अहर्ता : बि.ए./बि.एस्सी. बि.एड. एच.एस.सी./डी.एड., ए.टी.डी., एस.एस.सी व मॉंटेसरी, पदवीधर व एम.एस.सी.आय.टी.
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 23 एप्रिल 2015


Become a Data Scientist with 
TimesPro PGDBA
Attractive Starting Salaries
Any Graduate With Above 50% Marks Can Apply
Many Jobs After Course 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs