महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे उपसंचालक/सहाय्यक संचालक पदाच्या जागा

 

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे उपसंचालक/सहाय्यक संचालक पदाच्या जागा
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे उपसंचालक/सहाय्यक संचालक (5 जागा) या पदासाठी दि 23 एप्रिल 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. 
शैक्षणिक अहर्ता : पात्रतेच्या सविस्तर तपशिलासाठी जाहिरात पाहा.

यासंबंधीची जाहिरात 13 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahasacs.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs