महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात विविध पदाच्या जागा

 

हा कोर्स करणा-यांना भविष्यात 5 कोटी नोकरीच्या संधी
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात विविध पदाच्या जागा
महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात उप-निबंधक (1 जागा), लेखापाल (1 जागा), वरिष्ठ लिपिक (3 जागा), शिपाई (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 
शैक्षणिक अहर्ता : उप-प्रबंधक : मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही विद्याशाखेत किमान 60 टक्के गुणांसह पदवी, एम.एस.सी.आय.टी., लेखापाल : मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी, लेखा विषयातील अतिरिक्त पदवी, एम.एस.सी.आय.टी., वरिष्ठ लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत 55 टक्के गुणांसह पदवी, लेखा विषयातील पदवी, उच्च शैक्षणिक अहर्ता, उच्च अहर्ता धारण करीत असल्यास प्राधान्य.
शिपाई : एस.एस.सी.उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015
यासंबंधीची जाहिरात 15 एप्रिल 2015 रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mchmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs