महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत वाहन चालक पदाच्या जागा

 

हा कोर्स करणा-यांना भविष्यात 5 कोटी नोकरीच्या संधी
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत वाहन चालक पदाच्या जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादीत, मुंबई मुख्यालयासाठी वाहन चालक (7 जागा) या पदाकरिता विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. 
पात्रता : इयत्ता चौथी उत्तीर्ण तसेच लहान व जड वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs