बार्टी, पुणे येथे विवीध पदांची भरती

 


बार्टी, पुणे येथे विवीध पदांची भरती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे कंत्राटी पद्धतीने मुख्य प्रकल्प संचालक (समतादूत) (1 जागा), प्रकल्प संचालक (समतादूत) (1 जागा), प्रकल्प संचालक (प्रकाशन) (1 जागा), प्रकल्प संचालक (इन्स्टिट्युट नेटवर्गिंक) (1 जागा), प्रकल्प संचालक (विशेष प्रकल्प) (1 जागा), प्रकल्प संचालक (माहिती व तंत्रज्ञान) (1 जागा), प्रकल्प संचालक (3 जागा), प्रकल्प अधिकारी (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015 
यासंबंधीची जाहिरात 14 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs