मिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखकांची पदे

 


मिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखकांची पदे
मिरा भाईंदर महानगरपालिका येथे कंत्राटी पद्धतीने लघुटंकलेखन (मराठी) (4 जागा) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती दिनांक 13 मे 2015 रोजी घेण्यात येणार आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : बारावी उत्तीर्ण, राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 80 श.प्र.मि. व टंकलेखनाची 30 श.प्र.मि.परीक्षा उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी.

थेट मुलाखत
दिनांक 13 मे 2015
सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत 

स्थळ प्रभाग समिती कार्यालय क्रं.6
मिरा भाइंदर महानगरपालिका, राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागर सुरीश्वरजी भवन, शांती गार्डन, सेक्टर 5, रामनगर, सुष्टी जवळ मिरारोड (पुर्व)
तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs