एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितींतर्गत विवीध पदांच्या 201 जागा

 

एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितींतर्गत विवीध पदांच्या 201 जागा 
नाशिक महानगर महानगरपालीकेंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समिती मध्ये विविध पदांच्या एकूण 201 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत घेण्यात येत आहे. 

पदनिहाय जागा, शैक्षणिक अहर्ता व मानधन

पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (12 पदे) : एम.बी.बी.एस.
मानधन 40000 रू.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (10 पदे) : एम.बी.बी.एस. एमडी/एमएस 
मानधन 24000 रू

नर्स/जी.एन.एम. (60 पदे) : 12 वी व जी.एन.एम.
मानधन 9000 रू.

फ़ार्मसिस्ट (18 पदे) : डि.फार्म 
मानधन 8000 रू.

ए.एन.एम. (86 पदे) : 10 वी. ए.एन.एम.कोर्स 
मानधन 7500 रू.

लेबॉरेटरी असिस्टंट (15 पदे) : बि.एस्सी, डि.एम.एल.टी.
मानधन 7000 रू

मुलाखतीची दिनांक व वेळ पदनिहाय वेगवेगळी आहे.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी

मुलाखतीचे ठिकाण 
मिटींग हॉल, वैद्यकीय विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक

HDFC Bank Recruitment Course
100% Job After Course Eligibility : Graduate with >50% Marks
Register Here Free For More Information

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs