बृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत अभियंता पदभरती

 

बृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत अभियंता पदभरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनेवरील सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या 50 जागा व सहाय्यक अभियंता (यांत्रिकी / विद्युत) पदांच्या 24 जागा असे एकूण 74 पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2015


HDFC Bank Recruitment Course
100% Job After Course Eligibility : Graduate with >50% Marks

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs