विवीध शासकीय कार्यालयांतर्गत पदभरती

 

विवीध शासकीय कार्यालयांतर्गत पदभरती
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) मुंबई येथे 1 जागा
मुख्य वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी (1 जागा) या पदासाठी 8 मे 2015 रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येते आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2015
यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaforest.gov.inwww.sgnp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे विधी अधिकारी पदाची 1 जागा
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे कंत्राटी पद्धतीने विधी अधिकारी (1 जागा) पदासाठी विहित नमुन्यात अर्ज अर्ज मागविण्यात येते आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2015
यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. 

आरोग्य विभाग, पालघर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 3 जागा
आरोग्य विभाग, पालघर येथे आदिवासी भागामध्ये भरारी पथकांसाठी तात्पुरत्या स्वरुपासाठी मानसेवी वैद्यकीय अधिकारी (3 जागा) या पदासाठी 28 एप्रिल 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधीची जाहिरात 22 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs