जालना जिल्हा परिषदेंतर्गत विवीध पदांच्या 73 जागा

 


जालना जिल्हा परिषदेंतर्गत विवीध पदांच्या 73 जागा
जिल्हा परिषद, जालना विविध पदांच्या एकूण 73 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
कृषी अधिकारी 1 जागा, पर्यवेक्षिका 6 जागा, औषध निर्माण अधिकारी 4 जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा 1 जागा, आरोग्यसेवक 26 जागा (पुरुष) (हंगामी फवारणी कर्मचारी), आरोग्यसेवक 12 जागा (महिला), कंत्राटी ग्रामसेवक 13 जागा, आरोग्य पर्यवेक्षक 1 जागा, विस्तार अधिकारी 2 जागा, वरिष्ठ सहाय्यक 2 जागा, कनिष्ठ लिपिक 5 जागा 
शैक्षणिक अहर्ता : सविस्तर शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख विविध पदानुसार 27, 30 एप्रिल व 5 आणि 10 मे 2015 आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs