BSF सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा

 


सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्या 346 जागा

सीमा सुरक्षा दला मध्ये स्पोर्टस् कोटाच्या अनुसार महिला व पुरुष खेळाडूंची कॉन्स्टेबल (जीडी) (346 जागा) पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. 
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी.उत्तीर्ण, शारीरीक योग्यतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
यासंबंधीची जाहिरात 4 एप्रिल 2015 रोजीच्या लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. Become a Data Scientist with 
TimesPro PGDBA
Attractive Starting Salaries
Any Graduate With Above 50% Marks Can Apply
Many Jobs After Course 
Apply Now For Free Information

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs