जिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा

 


जिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा
जिल्हा परिषद, बीड येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (24 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : स्थापत्य अभियांत्रिकीतील पदवी/पदविका उत्तीर्ण
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग - 300 रू, मागास प्रवर्ग - रू. 150
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs