हेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा

हेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा
रक्षा मंत्रालय, भारत सरकारच्या हेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 10 वी उत्तीर्ण व संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय.(NAC/NTC प्रमाणपत्र)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दि 11 मे 2015 

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

सोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थेट मुलाखत

सोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थेट मुलाखत
सोलापूर महानगरपालिकेत परिवहन उपक्रमाकडे कंत्राटी पद्धतीने चालक (400 जागा) या पदासाठी 6 व 7 मे 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
शैक्षणिक अहर्ता : 7 वी उत्तीर्ण, जड वाहन चालविण्याचा परवाना 
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग- 18 ते 33 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम

मुलाखतीचे ठिकाण 
सोलापुर महानगर पालिका, परिवहन उपक्रम
श्री मार्कंडेय बसस्थानक, राजेंद्र चौक डेपो कार्यालय, सोलापुर

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे विविध पदाच्या जागा

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे विविध पदाच्या जागा
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे कंत्राटी पद्धतीने रसायनी (1 जागा), अनुजैविक तज्ज्ञ (1 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (10 जागा), प्रयोगशाळा मदतनीस (2 जागा), सँपलींग असिस्टंट (10 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2015
तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या जागा

टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्या जागा
टाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे सुरक्षा रक्षक (3 जागा), ट्रेडसमन ट्रेनी (टर्नर) (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 मे 2015
यासंबंधीची जाहिरात 23 एप्रिल 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. 

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 293 जागा

एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 293 जागा
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहाय्यक (200 जागा), सहाय्यक व्यवस्थापक (93 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर (50 टक्के गुणांसह), संगणक सक्षम
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015

सोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या अनेक जागांसाठी थेट मुलाखत

सोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या अनेक जागांसाठी थेट मुलाखत
सोलापूर महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने अवेक्षक (स्थापत्य) (30 जागा) या पदासाठी 5 मे 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आहे. 
शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी/पदविका उत्तीर्ण, समतुल्य पदावरील २ वर्ष कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य
मानधन : 20,000 रू.दरमहा 
यासंबंधीची जाहिरात 24 एप्रिल 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.solapurcorporation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध पदांची भरती
राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे येथे ऑफिसर 'डी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'बी' (ॲडमिनीस्ट्रेशन) (1 जागा), ऑफिसर 'ए' (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांन कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : शैक्षणिक अहर्तेबाबत सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015 

राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या जागा

राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या जागा
राष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी, पुणे येथे विविध विभागात अकॅडमिक असिसटंन्स (ग्रेड -1)-(4 जागा), अकॅडमिक अटेन्डन्स (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : बि.ई.(ईलेक्ट्रीकल), सिव्हील र्इंजिनियरींग मध्ये पदविका, लायब्ररी सायन्स मध्ये पदवी, कोणत्याही शाखेचे पदवीधर, एच.एस.सी., पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2015

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्या 598 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट - क संवर्गातील कर सहायक (598 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा समतुल्य अहर्ता, मराठी टंकलेखन 30  श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2015 रोजी किमान 18 वर्ष व कमाल 33 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2015

तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे
Resume Upload करणे आवश्यक आहे.  त्यासाठी तुमचा  DOC/PDF/JPG Format मधील तयार ठेवा 

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs