वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांची भरती

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध पदांची भरती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक व इतर पदाच्या 46 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015
यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र टाइम्स 12 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs