स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई विभागासाठी विवीध पदे

 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई विभागासाठी विवीध पदे
Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग मार्फत मुंबई विभागासाठी कोर्ट मास्टर (3 जागा), ग्रंथालय व माहिती सहायक (1 जागा), स्पीच थेरपी (1 जागा), तांत्रिक अधीक्षक (4 जागा), वन्यजीव निरीक्षक (1 जागा), कापड डिझायनर (2 जागा), वरिष्ठ तांत्रिक सहायक (2 जागा), फिल्ड निरीक्षक (1 जागा), व्हीटीएस कन्सोल ऑपरेटर श्रेणी-II (9 जागा), वैज्ञानिक सहाय्यक (1 जागा), कनिष्ठ केमिस्ट (7 जागा), कनिष्ठ ग्रंथपाल (1 जागा) व इतर पदाच्या (4 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2015


Become a Data Scientist with 
TimesPro PGDBA
Attractive Starting Salaries
Any Graduate With Above 50% Marks Can Apply
Many Jobs After Course 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs