भुजल सर्वेक्षण विभागात विवीध पदांची भरती

 


भुजल सर्वेक्षण विभागात विवीध पदांची भरती
पिण्याच्या पाण्याचे गुणवत्ता संनियंत्रण करण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळांकरीता व संनियंत्रण कक्षाकरीता कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भरावयाची पदे  व शैक्षणिक अहर्ता
रसायनी (8 पदे) : बी.एस्सी.(रसायनशास्त्र), एम.एस्सी (रसायनशास्त्र) असल्यास प्राधान्य, एम.एस.सी.आय.टी.
मानधन : 12000 रू.

अनुजैविक तज्ञ (6 पदे) : बी.एस्सी. (सुक्ष्मजीवशास्त्र), एम.एस्सी.(सुक्ष्मजीवशास्त्र) असल्यास प्राधान्य, एम.एस.सी.आय.टी.
मानधन : 12000 रू.

डाटा एंट्री ऑपरेटर (14 पदे) : बारावी उत्तीर्ण, एम.एस.सी.आय.टी., मराठी व इंग्रजी टायपींग अनुक्रमे 30 व 40 श.प्र.मि. व इंटरनेट वापराबद्दल माहिती. पदवीधर असल्यास प्राधान्य
मानधन : 10000 रू.

प्रयोगशाळा सहाय्यक (17 पदे) : बारावी (सायन्स), पदवीधर असल्यास प्राधान्य
मानधन : 8000 रू.

प्रयोगशाळा मदतनिस (8 पदे) : दहावी उत्तीर्ण
मानधन 6000 रू.

संपलींग असिस्टंट (16 पदे) : दहावी उत्तीर्ण
मानधन : 8000 रू
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2015

अर्ज पाठविण्याचा पत्ता 
वरिष्ठ भुवैज्ञानिक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणी विकास यंत्रणा, भूजल भवन, 3 रा माळा, कृ.बा.जोशी मार्ग. वाकडेवाडी, शिवाजीनगर, पुणे 411005

जाहिरात व अर्जाचा नमुना
आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेताय का?
एकमेकांना समजुन घेण्यासाठी संवादाची संधी

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs