भारतीय वायु सेनेत लिपिक व तत्सम पदभरती

 

भारतीय वायु सेनेत लिपिक व तत्सम पदभरती
भारतीय वायु सेना मध्ये विविध पदाच्या 47 जागासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचे नाव व अहर्ता
लिपिक टंकलेखक  (6 पदे) : एच.एस.सी अथवा समकक्ष, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि., किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
वाहनचालक (4 पदे) : एस.एस.सी.उत्तीर्ण, जड वाहन चालविण्याचा परवाना व अनुभव
टेलिफोन ऑपरेटर (1 पद) : एस.एस.सी उत्तीर्ण, संबंधीत प्रमाणपत्र
मल्टी टास्कींग स्टाफ (19 पदे) : एस.एस.सी.उत्तीर्ण अथवा समकक्ष
सफाई कामगार (9 पदे) : एस.एस.सी.उत्तीर्ण
मेस स्टाफ (2 पदे) : एस.एस.सी.उत्तीर्ण
धोबी (2 पदे) : एस.एस.सी.उत्तीर्ण
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2015
Become a Data Scientist with 
TimesPro PGDBA
Attractive Starting Salaries
Any Graduate With Above 50% Marks Can Apply
Many Jobs After Course 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs