महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध 164 जागा

 

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध 164 जागा
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये मुख्याद्यापक, प्राध्यापक, ग्रंथपाल, लेखनिक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्त्री सेविका, शिक्षिका (सर्व विषय, चित्रकला, शिवण, गायन, नृत्य, संगणक, शारीरिक शिक्षण) या सर्व पदांसाठी प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज स्वीकारण्याची वेळ 
दि. 11 ते 13 मार्च 2015 दुपारी 12 ते 2
प्रत्यक्ष अर्ज करण्याचे ठिकाण 
महाराष्ट्र गर्ल्स  एज्यूकेशन सोसायटी,
689 नारायण पेठ, हुजूरपागा,
लक्ष्मी रोड,पुणे 411030 


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs