चंद्रपुर जिल्ह्यात विवीध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती

 


चंद्रपुर जिल्ह्यात विवीध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यु.एच.एम.) अंतर्गत भद्रावती नगर परिषद क्षेत्रात ठराविक वेतनावर कंत्राटी पद्धतीने पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रीया होणार आहे.
पदांचा तपशिल, शैक्षणिक अहर्ता व मानधन
1) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (1 पद) : एम.बी.बी.एस. : 40000 मानधन
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (1 पद) : एम.बी.बी.एस., एम.डी. : 2000 प्रती भेट
3) स्टाफ नर्स (2 पदे) : 12 वी विज्ञान, जि.एन.एम.कोर्स : 9000 मानधन
4) फ़ार्मासिस्ट (1 पद) : डि.फार्म : 8000 मानधन
5) लब टेक्निशीयन (1 पद ) : बी.एस.स्सी. डी.एम.एल.टी. : 7000 मानधन
6) डाटा एंट्री ऑपरेटर (1 पद) : बि.कॉम, एम.एस.सी.आय.टी. टायपिंग : 8000 मानधन
7) अटेंडंट : (1 पद ) : 7 वी पास : 6000 मानधन

मुलाखत  अर्ज प्रत्यक्ष स्विकारण्याचा दिनांक : 16 मार्च 2015
अर्ज स्विकारण्याची वेळ : सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर
मुलाखती करिता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्धीची वेळ : दुपारी 2.30 वा.
मुलाखतीची वेळ : दुपारी 3 वाजेपासून

जाहिरात व अर्जाचा नमुना
केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs