आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती

 


आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती
भारत सरकारच्या आण्विक ऊर्जा विभागांतर्गत आण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध पदाच्या 48 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवस आहे. 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 7-13 मार्च 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.aees.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs