रेल्वे विकास निगम मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती

 


रेल्वे विकास निगम मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती
रेल्वे विकास निगम मध्ये विवीध अभियंता पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे कंत्राटी तत्वावर भरतीसाठी आवेदन मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव :
साईट इंजिनियर ( सिव्हिल, इलेक्ट्रीकल व सिग्नल )
शैक्षणिक पात्रता : बि.ई., बि.टेक. ( सिव्हिल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन )
NOTE : VALID GATE 2014 or 2015 SCORE refers to that GATE Score which is valid from
28 March 2014 to 27 March 2016 (in case of GATE 2014) & from 12 March 2015 to 11
March 2017(in case of GATE 2015) and candidates are required to use only either of
these scores in the application form.
मुलाखतीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक
मुलाखतीचा दिनांक, वेळ व स्थळ रेल्वे विकास निगमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. तसेच उमेदवारांना एस.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2015

IN CASE OF ANY DOUBT/CLARIFICATION 
KINDLY CONTACT HR DEPARTMENT 
RVNL AT 011-26738299(EXT. 308)
OR 9560697107 DURING 0930 HRS TO 1900 HRS ONLY
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती
इतर शासकीय नोकरभरती
केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs