महर्षी वेद विज्ञान विद्यापीठांतर्गत 5000 पदांची भरती

 

महर्षी वेद विज्ञान विद्यापीठांतर्गत 5000 पदांची भरती
महर्षी महेश योगी यांनी स्थापन केलेल्या महर्षी वेद विज्ञान विश्वविद्यापीठांतर्गत ध्यानसाधना व वैदीक विज्ञान प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या 5000 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी 3 महिन्यांचे सशुक्ल ( Training Fees 20,000) प्रशिक्षण देण्यात येईल.
प्रशिक्षणा नंतर वेतन रू. 10,000-30,000 ( उमेदवाराच्या योग्यतेनुसार )
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर ( पदव्युत्तर पदवी ),
इंग्रजी व हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान.
आध्यात्मिक वातावरणात राहण्याची तयारी.
बायोडाटासह अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 30 मार्च 2015
अर्ज पाठविण्याचा पत्ता जाहिराती मध्ये दिलेला आहे.


आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेताय का?
मग येथे मोफत रजिस्टर करा.
एकमेकांना समजुन घेण्यासाठी संवादाची संधी
लगेच येथे क्लिक करा !

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs