पुणे अप्पर कामगार आयुक्तालयात लिपिक व शिपाई पदभरती

 

पुणे अप्पर कामगार आयुक्तालयात लिपिक व शिपाई पदभरती
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत अप्पर कामगार आयुक्त, पुणे यांच्या प्रादेशिक विभागांतर्गत लघुलेखक 2 जागा, लिपिक-टंकलेखक 31 जागा आणि शिपाई 20 जागा असे एकूण 53 पदे.
शैक्षणिक अहर्ता : लघुटंकलेखक : एस.एस.सी.उत्तीर्ण, लघुलेखनाचा वेग मराठी 80 श.प्र.मि., इंग्रजी 120 श.प्र.मि. संगणकावर टंकलेखनाचा अनुभव., लिपिक टंकलेखक : एस.एस.सी.उत्तीर्ण, टंकलेखन मराठी 30 श.प्र.मि., इंग्रजी 40 श.प्र.मि., एम.एस.सी.आय.टी., शिपाई : ईयत्ता 4 थी उत्तीर्ण
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2015 


No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs