शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ परिक्षा

 

शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ परिक्षा
आवश्यक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अथवा परिक्षार्थी सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सहकारी संस्थांमध्ये लिपिक व त्यापेक्षा वरिष्ठ पदावर कार्यरत असल्यास
1) एच.एस.सी. उत्तीर्ण असल्यास : 3 वर्ष सेवा
2) एस.एस.सी.उत्तीर्ण असल्यास : 5 वर्ष सेवा
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ महाराष्ट्र संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करावेत.
परीक्षा फी :
जी.डी.सी.ए. परीक्षा रु .800/-
सी. एच. एम. परीक्षा रु .500/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2015 
पोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी !
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती
इतर शासकीय नोकरभरती

केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs