बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती

 

बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती
मणिपाल विद्यापीठा मार्फत बँकिंग कार्यक्रम प्रवेशासाठी बँक ऑफ बडोदाच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या एकूण 1200 जागांसाठी प्रवेश देण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी (किमान 60% गुण) (मागास प्रवर्गासाठी 55%)
पदवी अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2015केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs