बार्टी अंतर्गत समतादूत पदाच्या 295 जागा

 

बार्टी अंतर्गत समतादूत पदाच्या 295 जागा 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) अंतर्गत समतादून पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

समता, सामाजिकन्याय, बंधुत्व, स्वातंत्र, वैज्ञानिक जाणीव जागृती, राष्ट्रीय एकत्मता, सांप्रदायिक सहिष्णुता व सध्दभावना, इ. बाबत विविध समाजांमध्ये प्रबोधन करण्यासाठी व जातीय दुर्भावनांचे उच्चाटन करण्यासाठी तसेच अनुचित जाती व अनुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध)‍ अधिनियम ,1989 बाबत जाणीव जागृति निर्माण करण्यासाठी व भारताच्या सविधानामध्ये या सर्व बाबी विषयी नमुद मुलभूत तत्वे व डॉ.बाबसाहेब आंबेडकर तसेच थोर समाज सुधारकांचे संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी आणी या सर्व बाबीं विषयी संशोधनासाठी माहिती संकलीत करण्यासाठी बार्टी, पुणे मार्फत पुणे महसूल विभागाकरीता ‘समतादूत’ प्रकल्पासाठी अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे काम करण्यासाठी ‍ ‍चिंतनशील, विचारवंत, समजदार, सुशिक्षित व्यक्तींची गरज आहे. 
पथदर्शी प्रकल्प : कालावधी -11 महिने
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेची पदवी, संगणक व टायपिंगचे जान
विभागनिहाय पदसंख्या : पुणे : 42, नाशिक : 42, नागपुर : 54, कोकण : 53, औरंगाबाद : 62, अमरावती : 42
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2015
पोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी !
बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती
इतर शासकीय नोकरभरती


पुणे
नाशिक
नागपूर
कोकण
औरंगाबाद
अमरावती

केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs