स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पोलीस उपनिरिक्षक पदांच्या 2902 जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पोलीस उपनिरिक्षक पदांच्या 2902 जागा
केंद्रीय कर्मचारी निवड आयोगातर्फे दिल्ली पोलीस, बि.एस.एफ., सि.आय.एस.एफ., सि.आर.पी.एफ., आय.टी.बी.पी.एफ., एस.एस.बी. अशा विवीध केंद्रीय पोलीस व सैन्य दलामध्ये पोलीस उपनिरिक्षक पदांच्या 2902 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेचे पदवीधर (सविस्तर अहर्तेसाठी जाहिरात पाहा)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रील 2015


Become a Data Scientist with 
TimesPro PGDBA
Attractive Starting Salaries
Any Graduate With Above 50% Marks Can Apply
Many Jobs After Course 
Apply Now For Free Information
Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सनदी लेखापाल पदभरती

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सनदी लेखापाल पदभरती
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये "सनदी लेखापाल" चार्टर्ड अकाउंटंट पदाच्या 40 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट व प्रत्यक्ष कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक ( सविस्तर अहर्तेसाठी जाहिरात पाहा. )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2015


Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात 379 जागा

 
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात 379 जागा
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात विविध तांत्रिक पदांच्या 379 जागा
ट्रेड नुसार पदविभागणी
फिटर : 203 पदे
मशिनिस्ट : 15 पदे
टर्नर : 20 पदे
वेल्डर : 96 पदे
ईलेक्ट्रीशीयन : 28 पदे
ए.सी.मेकेनिक : 17 पदे
शैक्षणिक अहर्ता : एस.एस.सी/एच.एस.सी. व संबंधीत ट्रेड मध्ये आय.टी.आय.उत्तीर्ण
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2015

HDFC Bank Recruitment Course
100% Job After Course Eligibility : Graduate with >50% Marks

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 281 जागा

कोल इंडिया लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदाच्या 281 जागा
कोल इंडिया लिमिटेड मध्ये वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) पदाच्या एकूण 281 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : एम.बी.बी.एस. व वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, तसेच अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल 2015

Do You Have Hair Problems?
Hair Loss, Hir Thinning, Baldness, Grey Hair, Dandruff, Alopecia
Don't Worry...Solution Is Here !

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs