अहमदनगर जिल्हा परिषदेंतर्गत गटप्रवर्तकाची पदे

 

अहमदनगर जिल्हा परिषदेंतर्गत गटप्रवर्तकाची पदे
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत आदिवासी/बिगर आदिवासी क्षेत्रात ‘आशा’ क्रार्यक्रमासाठी गटप्रर्वतक (26 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 
शैक्षणिक पात्रता :
किमान ईयत्ता दहावी उत्तीर्ण, उच्च शैक्षणिक पात्रता व निकषास अनुसरून संगणक प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य.

सुचना : हि सर्व पदे केवळ महिला उमेदवारांसाठी आहेत. शिवाय उमेदवार अहमदनगर जिल्ह्यातील संबंधीत प्राथमिक आरोग्य वेंâद्राच्या कार्यक्षेत्रातील निवासी असणे आवश्यक. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 फेब्रुवारी 2015. 
यासंबंधीची जाहिरात लोकमत वृत्तपत्राच्या 2 फेब्रुवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती http://nagarzp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs