समृध्द जीवन को- ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये 238 जागांची भरती

 

समृध्द जीवन को- ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये 238 जागांची भरती
समृध्द जीवन मल्टी-स्टेट मल्टी पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या नागपूर, वर्धा, पांढरकवडा, चंद्रपूर, भद्रावती, चिमूर, बल्लारपूर, वणी येथील शाखांकारिता सेल्स मॅनजर 96 जागा, एजन्सी मॅनजर 74 जागा आणि पिग्मी एजंट (डेली कलेक्शन) 68 जागा असे एकूण 238 पदे भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. 
पात्र उमेदवारांनी 23 ते 25 फेब्रवारी 2015 रोजी तिरुपती भवन, दुसरा मजला, सिद्धार्थ हॉटेल जवळ, चंद्रपूर येथे आपल्या शैक्षणिक पात्रता व ईतर प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
शैक्षणिक अहर्ता व वेतन :
सेल्स मॅनजर : एच.एस.सी. उत्तीर्ण (वेतन 16600)
एजन्सी मॅनजर : कोणत्याही शाखेची पदवी व सेल्स Marketing, फायनान्स, ईन्शुरन्स, रियल इस्टेट Banking क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव ( वेतन - 26000 )
पिग्मी अजंट : सातवी उत्तीर्ण ( कमिशन )


खासगी क्षेत्रात विवीध पदांची नोकरभरती
बायोडाटासह मोफत ऑनलाईन अर्ज करा !

---------------------------------------------

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs