महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी सहायक पदांची भरती

 

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी सहायक पदांची भरती
कार्यकारी संचालक (महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ, पुणे) तथा प्रमुख प्रकल्प अंमलबजावणी कक्ष येथे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या वखार केंद्रावर करार पद्धतीने शेतकरी सहायक (11 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2015 
यासंबंधीची जाहिरात लोकमत वृत्तपत्राच्या 02 फेब्रुवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://macp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

Get 3 Guaranteed Interviews in
Top 19 Private Banks in India

Salary : Upto 3.5 Lakh Per Year
Age: 18 to 25 years
Qualifications: 50% in X, XII and Graduation.


For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs