महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी थेट मुलाखत

 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदांसाठी थेट मुलाखत
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे प्रशासकीय अधिकारी (1 जागा), विभागीय कार्यालयासाठी विशेष कार्य अधिकारी (3 जागा), विद्यापीठ मुखालयात विशेष कार्य अधिकारी (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक अधिकारी (6 जागा), सुरक्षा रक्षक (3 जागा) या पदांसाठी थेट मुलाखती दिनांक 25 फेब्रुवारी 2015 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. 
यासंबंधीची जाहिरात 10 फेब्रुवारी 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. 
यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs