युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती

 

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती
युनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे विविध पदाच्या 49 जागा
युनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे स्पेशलाईज्ड सेगमेन्ट मध्ये फोरेक्स अधिकारी श्रेणी-2 (11 जागा), फोरेक्स अधिकारी श्रेणी-1 (36 जागा), अर्थतज्ञ श्रेणी - 1 (2 जागा) यापदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात 12 फेब्रुवारी 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 28 फेब्रुवारी 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs