राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रजिस्ट्रार पदभरती

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रजिस्ट्रार पदभरती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे रजिस्ट्रार (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात लोकमत, लोकसत्ता वृत्तपत्राच्या 31 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.nagpuruniversity.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs