मुंबई विद्यापीठात विविध पदाच्या जागा

 

मुंबई विद्यापीठात विविध पदाच्या जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील वर्ग अ व ब या संवर्गातील सहाय्यक कुलसचिव (4 जागा), अधीक्षक (15 जागा), उपलेखापाल (8 जागा) या पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात 10 फेब्रुवारी 2015 रोजीच्या लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
Last Date for Online Registration : 20th February, 2015 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs