MSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्या 7630 जागा.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध विभागात चालक पदाच्या एकूण 7630 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
इतर शासकीय नोकरभरती
शैक्षणिक अहर्ता :
अ) इयत्ता १० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण
ब) मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक
क) प्रादेशिक परिवहन कार्यालय ( आर.टी.ओ.) यांचेकडील सार्वजनिक अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व पी.एस.व्ही.बज (बिल्ला) आवश्यक
अनुभव : सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषत: डिझेलवरील अवजड वाहने (ट्रक, प्रवासी बस) चालविण्याचा किमान ३ वर्षाचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक
वयोमर्यादा : दि. २४/०३/२०१५ रोजी उमेदवाराचे वय २४ वर्षापेक्षा कमी व ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय, अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू, प्रकल्पग्रस्त/भुवंâपग्रस्त यांचेसाठी शिथिलक्षम.
परिक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी ३०० रू. मागासवर्गीयांसाठी १५० रू.

पदांचा विभागनिहाय तपशील :
मुंबई विभाग - ३९ जागा 
पालघर विभाग - १०० जागा 
रायगड विभाग - १५६ जागा 
रत्नागिरी विभाग - २३१ जागा 
सिंधुदुर्ग विभाग - २३९ जागा 
ठाणे विभाग - १५२ जागा 
कोल्हापूर विभाग - ५६४ जागा 
पुणे विभाग - ७५१ जागा 
सांगली विभाग - ५४१ जागा 
सातारा विभाग - ३८७ जागा 
सोलापूर विभाग - ५०० जागा 
अहमदनगर विभाग २६२ जागा 
धुळे विभाग - ४१५ जागा 
जळगाव विभाग - १२२ जागा 
नाशिक विभाग - ५४६ जागा 
नागपूर विभाग - ३४७ जागा 
वर्धा विभाग - ७१ जागा 
भंडारा विभाग - १७४ जागा 
चंद्रपूर विभाग - ८७ जागा 
गडचिरोली विभाग - १३९ जागा 
औरंगाबाद विभाग - २६५ जागा 
बीड विभाग - १७० जागा 
जालना विभाग - ११२ जागा 
लातूर विभाग - १४४ जागा 
नांदेड विभाग - २१९ जागा
उस्मानाबाद विभाग - १२८ जागा 
परभणी विभाग - १५७ जागा 
अमरावती विभाग - ७८ जागा 
अकोला विभाग - २२६ जागा 
बुलढाणा विभाग - १३८ जागा 
यवतमाळ विभाग - १७० जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मार्च 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs