Digital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार !

 

डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी
नोकरीच्या संधी उपलब्ध होणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी डिजीटल इंडीया अभियानामुळे येत्या काही वर्षात भारतातील युवा वर्गाला नोकरीच्या कोट्यवधी संधी उपलब्ध होणार आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही याबाबत नुकतेच भाष्य केले आहे.

या अभियानामुळे शासकीय व खासगी स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती होणार आहे. Facebook, Twitter यासह विवीध सोशल मिडीयाच्या माध्यमातून मार्केटिंगला सुद्धा सध्या महत्व प्राप्त झाले आहे. 
यासाठी नियमीत शिक्षणासोबतच या क्षेत्रातील सखोल प्रशिक्षणही गरजेचे आहे. देशातील अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्था असलेल्या ने भविष्यातील गरज लक्षात घेऊन संगणकीय क्षेत्रात काम करीत असलेल्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कमी कालावधीच्या या कोर्सेसमुळे भविष्यातील या रोजगार निर्मितीसाठी योग्य प्रशिक्षणासह सज्ज राहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
या कोर्सेसची सविस्तर माहीती दिलेली आहे.
शिवाय या कोर्सेसबाबत चौकशी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपली माहिती दिलेल्या फॉर्मवर भरावी. त्यानंतर तुम्हाला संस्थेतर्फे मोबाईलवर संपर्क करून सविस्तर माहिती देण्यात येईल.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम 
Courses For Students
GNIIT in Big Data and Business Analytics
GNIIT in Banking & Finance
GNIIT in Cloud Computing and IT Management


GNIIT in E-Commerce and Business Management

GNIIT in Cloud and Mobile Software Engineering
Apply For More Information
Advt

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs