कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी मध्ये विवीध पदांची भरती

 

कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी मध्ये विवीध पदांची भरती
कृषी उत्पन्न बाजार समिती, घाटंजी जि. यवतमाळ अंतर्गत लेखापाल (१ पद), कनिष्ठ लिपिक (५ पदे), संगणक चालक (१ पद) अशा एकुण ७ पदांच्या भरतीकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता :
लेखापाल - बि.कॉम/एम.कॉम, जी.डी.सी.ए. किंवा Tally अथवा समतुल्य अहर्ता
कनिष्ठ लिपिक - कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT
संगणक चालक - बि.सी.ए. अथवा समतुल्य अहर्ता

अर्ज करण्याची पद्धत
उमेदवाराने विहीत नमुन्यातील अर्ज स्वहस्ते भरून, अर्जासोबत पाच रूपयाची पोस्टाची तिकीट लावलेला लिफाफा व शैक्षणिक अहर्ता, ईतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकीत सत्यप्रतींसह प्रत्यक्ष कार्यालयात आणुन द्यावा.
अर्जाच्या पाकीटावर स्पष्ट अक्षरात आपले नाव, पत्ता, पदाचे नाव, जातीचा प्रवर्ग नमुद करावा.
टिप : भरती प्रक्रीया शासनमान्य यंत्रणेकडून स्वतंत्रपणे करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०१५

अर्ज प्रत्यक्ष सादर करण्याचा पत्ता 
कृषी उत्पन्न बाजार समिती, मुख्य कार्यालय घाटंजी
जिल्हा यवतमाळ, ४४५३०१
दूरध्वनी : ०७२३०-२७७१२४ 

Advertisement & Application Form

------------------------------------------


खासगी नोकरीसाठी मोफत नोंदणी करा !

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs