इंडीयन नेव्ही मध्ये हजारो पदांची भरती

इंडियन नेव्ही मध्ये एक्झीकेटीव टेक्निकल ब्रांच पदाच्या हजारो जागा
इंडियन नेव्ही मध्ये एक्झीकेटीव टेक्निकल ब्रंच पदाच्या हजारो जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक अहर्ता : बी.ई./बी.टेक./इंजि. पदवी 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दि 4 मार्च 2015
Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

सामान्य प्रशासन विभाग (उपहारगृहे) मंत्रालय मुंबई, वेटर, हमाल व सफाईगार पदाच्या एकुण 113 जागा

सामान्य प्रशासन विभाग (उपहारगृहे) मंत्रालय मुंबई, वेटर, हमाल व सफाईगार पदाच्या एकुण 113 जागा
सामान्य प्रशासन विभाग (उपहारगृहे) मंत्रालय वेटर, हमाल व सफाईगार पदाच्या एकुण 113 जागा साठी प्रत्यक्ष मुलाखत दि 4 मार्च व 5 मार्च 2015 रोजी दुपारी 2 ते 5 वाजता परिषद सभागृह, सहावा मजला, मंत्रालय विस्तार, मंत्रालय मुंबई 400032 येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 330 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 330 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदाच्या जागा 330 भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे  
भूगोलिक शास्त्रज्ञ : 40 जागा 
भूवैज्ञानिक : 150 जागा 
केमिस्ट : 50 जागा 
भूगर्भशास्त्रज्ञ : 29 जागा 
भारतीय आर्थिक सेवा : 6 जागा 
भारतीय सांख्येकी सेवा : 55 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 मार्च 2015
Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 62 जागा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 62 जागा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी आणि कृषी अभियांत्रिकी शाखांमध्ये विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक (62 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख  23 मार्च 2015
यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विविध पदाच्या जागा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड विद्यापीठ, नांदेड येथे परीक्षा नियंत्रक (1 जागा), वित्त व लेखाधिकारी (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2015
यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 110 जागा

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 110 जागा
न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मधील विविध विभागात कार्यकारी प्रशिक्षणार्थी (110 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध विभाग पुढीलप्रमाणे, मेकॅनिकल (55 जागा), इलेक्ट्रिकल (15 जागा), इलेक्ट्रॉनिक्स (08 जागा), केमिकल (15 जागा), इंस्ट्रूमेंटेशन (07 जागा), इंटस्ट्रीयल ॲण्ड फायर सेफ्टी (10 जागा). 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2015 
यासंबंधीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2015 च्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcilonline.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती

महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती
सामान्य प्रशासन विभाग निवासी आयुक्त व सचिव यांचे कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे स्वागत अधिकारी/राज्यशिष्टाचार अधिकारी/संपर्क अधिकारी/उपलेखापाल (3 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक टंकलेखक (2 जागा), कक्षबंध परिचारक (7 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता :
स्वागत अधिकारी/ राजशिष्टाचार अधिकारी/ संपर्क अधिकारी/उपलेखापाल : संवैधानिक विद्यापीठाची कला/विजान/वाणिज्य/कायदा शाखेची पदवी व दोन वर्षांचा जनसंपर्क व लेखा शाखेचा व्यावहारीक अनुभव आवश्यक
वरिष्ठ लिपिक : संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक टंकलेखक : किमान एस.एस.सी.उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. अथवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
कक्षबंध परिचारक : चौथी पास 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात 23 फेब्रुवारी 2015 च्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.maharashtrasadan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्सटेबल (लिपिकर्गीय) पदाच्या 700 जागा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्सटेबल (लिपिकर्गीय) पदाच्या 700 जागा 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (सीआयएसएफ) कॉन्सटेबल (लिपिकर्गीय) (700 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक अहर्ता : इंटरमिजीएट किंवा एच.एस.सी. उत्तीर्ण
वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष ( राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम )
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 - 20 फेब्रुवारी 2014 च्या अंकात तसेच 22 फेब्रुवारी 2015 च्या लोकसत्ता या वृत्तपत्रात आली आहे. 
अधिक माहिती http://www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.Recruitment In 
ICICI Bank, AXIS Bank, Yes Bank, HDFC Bank, 
Through Times Group
Eligibility : Must have a minimum of 50% 
in their X, XII, and Graduation
Salary Upto 3.25 Lakhs

इंडियन ओवरसिज बँकेमध्ये 100 जागांची भरती

इंडियन ओवरसिज बँकेमध्ये 100 जागांची भरती
इंडियन ओवरसिज बँकेमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (100 जागा) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. Full Time MBA /Post Graduate Diploma in Management with
Specialization in Finance CAIIB/Diploma in Banking and Finance by IIBF will be
preferred.
Distributed MBA/MMS Program Useful For Banking & Other Jobs
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मार्च 2015
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 फेब्रुवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.iob.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs