नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे पदभरती

 

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हैदराबाद येथे पदभरती
पोलाद मंत्रालयाच्यांतर्गत नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमडीसी) छत्तीसगढ, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत विविध पदाच्या 54 जागांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 3-9 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहिरात प्रसिद्ध 
झाल्यापासून 21 दिवस आहे. 

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs