कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प अमरावती येथे विविध पदे

 

कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प अमरावती येथे विविध पदे
कृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प ,आंतरराष्ट्रीय कृषि विकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या अर्थसहाय्याने विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (1 जागा), जिल्हा कृषी व्यवसाय तज्ज्ञ (1 जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2015
यासंबंधीची जाहिरात सकाळ 31 डिसेंबर 2014 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.msamb.comwww.caim.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs