केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) मार्फत 33 जागा

 

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत 33 जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या वतीने सहयोगी प्राध्यापक (संगणक) (4 जागा), सहाय्यक प्राध्यापक (रसायन शास्त्र) (2 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ) (21 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्लास्टिक सर्जरी ) (6 जागा), संचालक (संस्था) या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 10-16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2015
अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Now You Can Do MBA Online
From Rajasthan Governments Jaipur National University 
Apply Now...Limited Seats Available !

For Latest Government & Private 
Job Updates Like Our Page


 
Scan QR Code From Your ANDROID Smartphone

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs